२५ मार्च रोजी झालेले मृत्यू.
१९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९०)
१९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८६७)
१९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.
१९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)