२५ मे रोजी झालेले जन्म.

१८०३: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८८२)

१८३१: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९०८ – व्हार, फ्रान्स)

१८८६: क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४५)

१८९५: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)

१८९९: स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७६)

१९२७: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च २००१)

१९३६: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०१३)

१९५४: रतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट २००९)

१९७२: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक करण जोहर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.