२५ नोव्हेंबर – घटना
१६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
१९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
१९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
१९७५: सुरीनामला...
२५ नोव्हेंबर – जन्म
१८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे...
२५ नोव्हेंबर – मृत्यु
१८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
१९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४ - राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९६०: प्राच्यविद्यापंडित...