२६ एप्रिल – जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन

२६ एप्रिल –  जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन – दिनविशेष

२६ एप्रिल – घटना

१९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.
१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२६ एप्रिल – जन्म

१४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.
१९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२६ एप्रिल – मृत्यू

१९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन.
१९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.