२६ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०)

१७४३: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १७९४)

१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)

१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०)

१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.

१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१५)

१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.