२६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)

१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)

१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.

१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.

१९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)

१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.

२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचेनिधन.  (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.