२६ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७)

१९२०: भारतीय प्रथम क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार वसंत नायसादराय रायजी यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०२०)

१९२१: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९९९)

१९२५: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)

१९५७: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.