२६ जुलै रोजी झालेले जन्म.

१८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

१८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)

१८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)

१८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

१८९४: कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९)

१८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

१०९४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)

१९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.

१९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)

१९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.

१९४२: स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.

१९४९: थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

१९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.

१९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.

१९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.