२६ जून रोजी झालेले मृत्यू.

३६३: रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन.

१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)

१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.

२००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)

२००४: भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)

२००५: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९४८)

२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.