२७ एप्रिल

२७ एप्रिल – दिनविशेष

२७ एप्रिल – घटना

१८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२७ एप्रिल – जन्म

१७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म.
१९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२७ एप्रिल – मृत्यू

१९८०: पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन.
२०१७: भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.