२७ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६)

१९५५: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)

१९७६: हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९२३)

१९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन.

२०००:  रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे निधन.

२००६: चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.