२७ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.

१९२३:फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८३२)

१९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.

१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.

१९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८९७)

१९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.

२००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.

२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या. (जन्म: २१ जून १९५३)

२०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.