२७ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)

१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १८२२)

१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)

१९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)

१९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)

१९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)

१९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.