२७ जानेवारी

२७ जानेवारी – घटना

९८: ट्राजान हे रोमन सम्राट झाले. १८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले. १८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना. १९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी...

२७ जानेवारी – जन्म

१७५६: ऑस्ट्रियन संगीतकार वूल्फगँग मोझार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१) १८५०: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९१२) १९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी...

२७ जानेवारी – मृत्यू

१९४७: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८६८) १९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०२) १९८६: मैहर घराण्याचे सतारवादक...