२७ जुलै रोजी झालेले जन्म.

१९६७: भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचा जन्म. (निधन: १२ नोव्हेंबर २०२०)

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.