२७ जून रोजी झालेले मृत्यू.

१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

१८३९: शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

१९९६: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०९)

१९९८: सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)

२०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

२००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.

२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९१४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.