२७ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१६०५: तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)

१७९५: पेशवा सवाई माधवराव यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १७७४)

१९३७: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)

१९६४: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)

१९७४: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३८)

१९८७: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)

२००१: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२५)

२००१: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९१०)

२००७: हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.

२०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.