२७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

१६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १६४३)

१७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.

१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.

१९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.

१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)

१९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.

१९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.

१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.

१९८१: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.