२८ एप्रिल

२८ एप्रिल – दिनविशेष

२८ एप्रिल – घटना

२००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२८ एप्रिल – जन्म

१९१६: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म.
१९३७: इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


२८ एप्रिल – मृत्यू

१७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे निधन.
१९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.