२८ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)

१९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.

१९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)

२००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.