२८ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)

१८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)

१९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.

१९११: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९९४)

१९२२: स्पायडर मॅनचा जनक स्टॅन ली यांचा जन्म.

१९२६: हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)

१९३२: प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेअरमन धीरूभाई अंबानी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै २००२)

१९३७: टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म.

१९४०: भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म.

१९४१: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.

१९४५: नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००१)

१९५२: केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म.

१९६९: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.