२८ डिसेंबर

२८ डिसेंबर – घटना

१६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९...

२८ डिसेंबर – जन्म

१८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४) १८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७...

२८ डिसेंबर – मृत्यू

१६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८) १९३१: चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन. १९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे...