२८ फेब्रुवारी – दिनविशेष

२८ फेब्रुवारी – दिनविशेष

राष्ट्रीय विज्ञान दिन

  • २८ फेब्रुवारी – घटना
    २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले. १९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले. […]
  • २८ फेब्रुवारी – जन्म
    २८ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १८७३: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४) १८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४) १९०१: रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग यांचा […]
  • २८ फेब्रुवारी – मृत्यू
    २८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक) १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८९९) १९६३: भारताचे पहिले […]