२८ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९४९: पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते जेर्झी स्काझाकिएल यांचा जन्म. ( मृत्यू: १ सप्टेंबर २०२०)

१४५७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १५०९)

१८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

१८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १५ मे १९९३)

१९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)

१९३०: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.

१९३७: चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.

१९५५: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.