२८ जुलै रोजी झालेले जन्म.

१९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)

१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

१९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

१९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)

१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.