२८ मार्च – जन्म

२८ मार्च रोजी झालेले जन्म.

१८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६)

१९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)

१९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०१३)

१९६८: इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्म.