२८ मार्च रोजी झालेले मृत्यू.

१९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२)

१९४१: मुंबईचे पोलिस उपायुक्त बनणारे पहिले भारतीय कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८७७)

१९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)

१९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन. (जन्म: २७ जुलै १९००)

२०००: शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.