२८ मार्च – दिनविशेष

२८ मार्च – दिनविशेष

  • २८ मार्च – घटना
    २८ मार्च रोजी झालेल्या घटना. १७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. १८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले. १९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले. १९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि […]
  • २८ मार्च – जन्म
    २८ मार्च रोजी झालेले जन्म. १८६८: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९३६) १९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८) १९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०१३) १९६८: इंग्लिश […]
  • २८ मार्च – मृत्यू
    २८ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९४१: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८८२) १९६९: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०) १९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन. २०००: […]