२८ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.

१८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

१९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

१९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.