२९ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन / भारतीय क्रीडा दिन / तेलगु भाषा दिन

२९ ऑगस्ट – घटना

७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८) १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला. १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता...

२९ ऑगस्ट – जन्म

१७८०: नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म. १८३०: आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म. १८६२: ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म. १८८०: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी...

२९ ऑगस्ट – मृत्यू

१५३३: पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन. १७८०: पंथीयन  चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३) १८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन....