२९ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१९६७: गायक, पंडित ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९७)

१९८६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)

१९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.

२०१२: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

२०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)

२०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)

२०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.