२९ जून रोजी झालेल्या घटना.

१८७१: ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.

१९७४: इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

१९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

१९७६: सेशेल्सला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.

१९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

२००१: ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.

२००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.

२००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.