२९ ऑक्टोबर – घटना
१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर...
२९ ऑक्टोबर – जन्म
१८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९४५)
१९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०००)
१९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा...
२९ ऑक्टोबर – मृत्यू
१९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)
१९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
१९७८: भारतातील वैद्यकीय...