३ डिसेंबर रोजी झालेले मृत्यु.

१५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)

१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)

१८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)

१९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)

१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०८)

१९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)

२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.