३ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल  यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०)

१८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)

१८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.

१९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)

१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.