३ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९३८: भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचा जन्म. (निधन: २७ सप्टेंबर २०२०)

१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८९७)

१८८३: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

१९२१: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)

१९२२: सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.

१९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.