३ मे रोजी झालेले जन्म.

१८९७: मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (निधन: २६ नोव्हेंबर १९९४)

१८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म. (निधन: ६ ऑक्टोबर १९७४)

१८९८ : शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म. (निधन: ८ डिसेंबर १९७८)

१९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म.

१९५९: भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.