३ मे – जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

३ मे – जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन – दिनविशेष

३ मे – घटना

१९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


३ मे – जन्म

१८१८: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.
१८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


३ मे – मृत्यू

१९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन.
१९८१: हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.