३० एप्रिल – आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

३० एप्रिल – आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन – दिनविशेष

३० एप्रिल – घटना

१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


३० एप्रिल – जन्म

१८७०: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म.
१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


३० एप्रिल – मृत्यू

१८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.
१९४५: जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.