३० जून रोजी झालेले जन्म.

१४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)

१९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)

१९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)

१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.

१९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.

१९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.

१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.

१९६६: अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.

१९६९: श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.

१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.