३१ जानेवारी

३१ जानेवारी – घटना

१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत. १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या...

३१ जानेवारी – जन्म

१८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१) १९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८) १९७५: चित्रपट अभिनेत्री...

३१ जानेवारी – मृत्यू

१९५४: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८९०) १९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ - पुणे, महाराष्ट्र) १९७२: नेपाळचे...