४ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.

१८०९: आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म.(मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

१८१३: लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)

१९००: अमेरिकन पक्षीय जेम्स बाँड यांचा जन्म.

१९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.

१९१४: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.(मृत्यू: १३ जुलै २०००)

१९२४: खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक विद्याधर गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)

१९२५: हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २७ आक्टोबर २००१)

१९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.

१९४१: केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.