४ मे रोजी झालेले मृत्यू.

१७९९: म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

१८४९: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२५)

१९३८: ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर  १८६०)

१९८०: आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेकर उर्फ आत्माराम यांचे निधन.

१९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.

१९८०: युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: ७ मे १८९२)

१९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर  यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)

२००८: तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.