४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन

४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन / कोळसा खाण कामगार दिन – दिनविशेष

४ मे – घटना

१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


४ मे – जन्म

१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म.
१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


४ मे – मृत्यू

१७९९: म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू.
१९३८: ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.