४ नोव्हेंबर – घटना
१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.
१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.
१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
१९२२: तुतनखामेन राजाच्या...
४ नोव्हेंबर – जन्म
१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)
१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा,...
४ नोव्हेंबर – मृत्यू
१९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.
१९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा...