५ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७५६)

१९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.

१९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.

१९५०: योगी अरविद घोष यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१९५१: चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)

१९५९: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)

१९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२५)

१९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)

१९९१: संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.

२००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.

२००७: टीकाकार म. वा. धोंड यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९१४)

२०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)

२०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.

२०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.