५ डिसेंबर – घटना
१८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.
१९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
१९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व...
५ डिसेंबर – जन्म
१८६३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३)
१८९४: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
१८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल...
५ डिसेंबर – मृत्यू
१७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७५६)
१९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.
१९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.
१९५०: योगी...