५ जुलै

५ जुलै – घटना

१६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले. १८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले. १८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला. १८४१: थॉमस कुक...

५ जुलै – जन्म

१८८२: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७) १९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०) १९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा...

५ जुलै – मृत्यू

१८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१) १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५) १९४५: ऑस्ट्रेलियाचे १४...