५ मे रोजी झालेले जन्म.

८६७: जपानी सम्राट उडा यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै ९३१)

१४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)

१८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)

१८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.

१९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)

१९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

१९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.