५ मे रोजी झालेले मृत्यू.

१८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)

१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)

१९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)

१९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.

१९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)

२००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.

२००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)

२००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)

२०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.